¡Sorpréndeme!

Exclusive Interview Sharad Ponkshe | 'जेव्हा ट्रोलर्स माझ्या पुस्तकावर घाणेरड्या कमेंट्स देतात...'|SakalMedia

2021-10-10 383 Dailymotion

Exclusive Interview Sharad Ponkshe | 'जेव्हा ट्रोलर्स माझ्या पुस्तकावर घाणेरड्या कमेंट्स देतात...'
गेली अनेक वर्ष नाटक,मालिका,सिनेमा अशा सर्वच माध्यमांतुन रसिक मनावर अधिराज्य करणारे अभिनेता,वक्ते शरद पोंक्षे यांनी या विशेष मुलाखतीत त्यांची नवीन वेबसिरीज, लॉकडाऊनमुळे नाट्यक्षेत्रावर झालेला परिणाम, सोशल मीडियावरील ट्रोलर्स अशा अनेक विषयांवर मनमोकळा संवाद आमच्याशी साधला.
#SharadPonkshe #actor #ExclusiveInterview #SakalMedia #socialmedia